शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरणावरील पथदिवे, गेटवरील दिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:11 IST

येथील माजलगाव धरण भिंतीवरील व गेटवरील लाईट अनेक महिन्यांपासून बंद असल्याने धरण परिसरात सर्वत्र अंधार पसरलेला असताना येथे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

माजलगाव : येथील माजलगाव धरण भिंतीवरील व गेटवरील लाईट अनेक महिन्यांपासून बंद असल्याने धरण परिसरात सर्वत्र अंधार पसरलेला असताना येथे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.शहरापासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या माजलगावात धरणावरील भिंतीवर स्ट्रीट लाईट व धरणाच्या गेटवरील जवळपास सर्वच लाईट अनेक महिन्यांपासून बंद असल्याने धरण परिसरात रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो. धरणावर संबंधित विभागाचे कर्मचारी व धरणाच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीसांना कर्तव्य बजावताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी धरण परिसरात अनेक नागरिक ये-जा करत असतात हे ये-जा करणारे कोण व्यक्ती आहेत हे सर्वत्र अंधार असल्यामुळे येथील कर्मचाºयांना पोलिसांना जिकरीचे बनले आहे व त्यांना हे व्यक्ती जवळ येईपर्यंत ओळखता येत नसल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ होत आहे.धरणावरील लाईट सुरू असल्यास येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांना जागेवर बसून धरण परिसरात सर्व ठिकाणी लक्ष देता येते. परंतु अनेक महिन्यांपासून याठिकाणी स्ट्रीट लाइट व गेटवरील लाईट बंद असल्याने येथील कर्मचाºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धरणावरील अनेक ठिकाणची लाईट बंद असल्याने धरण परिसरात अनेकजण अवैध धंदे करत असतात यामुळे कधीही धोका होऊ शकतो.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणelectricityवीज