शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तालखेड फाट्यावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:07 IST

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पुरंदरे यांनी सांगितले. दरम्यान या समर्थानात गुरु वारी राष्ट्रीय महामार्गावर तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमाजलगाव येथे ईव्हीएम विरोधात जनआंदोलन; जोरदार घोषणाबाजी

माजलगाव : भारतात लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वापर करण्यात आलेल्या २० लाख ईव्हीएम मशीन्स अचानक गायब झाल्या त्याचा अद्यापही पत्ता नाही तर २७३ मतदारसंघात झालेले मतदान व मशीन आकडेवारी यामध्ये तफावत असल्याने या मशीनमध्ये गडबडी करता येते अशी यंत्रणा असल्याने आम्ही ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन सुरू केले आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पुरंदरे यांनी सांगितले. दरम्यान या समर्थानात गुरु वारी राष्ट्रीय महामार्गावर तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.येथील शासकीय विश्रामगृहावर गुरु वारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पुरंदरे म्हणाले, आता ईव्हीएम प्रश्नावर सरकार काही ऐकायला तयार नाही, म्हणून आता जास्त आक्र मक होण्याची गरज असल्याने देशात याविषयी जनजागृती करण्याचा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विविध पक्ष या विरोधात एकवटले असले तरी उघडपणे समोर येण्यास धजत नाहीत ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही हे व्यासपीठ निवडले आहे की, आता थेट जनतेत जायचे असे ठरवुन आता आंदोलने करणार त्याचा पहिला भाग बीड जिल्ह्यात तालखेड फाटा येथे एक तास रास्ता रोको आंदोलन राज्यात पहिल्यांदा झाले. याप्रमाणेच जनतेने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पुरंदरे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडEVM Machineएव्हीएम मशीनElectionनिवडणूकagitationआंदोलन