शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2020: सगळ्या विषयांत 35 मार्क; शेतमजूर आई-वडिलांच्या मुलानं 'असं' जमवलं गुणांचं गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 19:06 IST

बीड जिल्ह्यातील उमरी येथील विद्यार्थ्याचे यश

माजलगाव : तालुक्यातील उमरी येथील शेतमुजराचा मुलगा दहावी परिक्षेत सर्व विषयात ३५ गुण घेऊन उतीर्ण झाला आहे. धनंजय नारायण नखाते असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अनोखा पराक्रम केलेला धनंजय जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

तालुक्यातील उमरी येथील शेत मजुर नारायण नखाते यांना तीन मुले आहेत. दोन मुले शेतमजुरी करतात तर धनंजय हा गावातील रामेश्वर विद्यालयातमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याला कसल्याही प्रकारे खाजगी शिकवणी नव्हती. विशेष म्हणजे तो शाळेच्या सुटीमध्ये आई-वडिलांसोबत शेतमजुरीसाठी जात असे. अशा परस्थितीत धनंजयने वर्षभर जिद्दीने अभ्यास केला. अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आले आणि तो दहावी उत्तीर्ण झाला. यासोबतच त्याने सर्व विषयात ३५ टक्के गुण घेऊन अनोखा विक्रम केला. धनंजयच्या या यशाने त्याने स्वतःसह गावाचे नाव ही मोठे केल्याची भावना ग्रामस्थांमध्ये असुन त्यांनी त्याचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीBeedबीड