शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 12:10 IST

Snake bite case : दीपक साखरे हे पत्नी आणि चार मुलीसह सोनेसांगवी नं. २ येथे पत्र्याच्या शेडच्या घरात राहतात.

- दीपक नाईकवाडेकेज ( बीड ) : एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश झाला असून यात दोन मुलींचा मृत्यू झाला तर आईची मृत्यूशी झुंज सुरु असल्याची हृदयद्रावक घटना मध्यरात्री तालुक्यातील सोनेसांगवी ( नं. २ ) येथे घडली. स्वप्नाली ( ४ ) व स्वीटी दीपक साखरे (३) असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर आई जयश्री दीपक साखरे (३०) यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Snake bites on three members of the same family; Two baby girls deaths, mother struggling to life ) 

दीपक साखरे हे पत्नी आणि चार मुलीसह सोनेसांगवी नं. २ येथे पत्र्याच्या शेडच्या घरात राहतात. मंगळवारी मध्यरात्री जयश्री दीपक साखरे आणि दोन चिमुकल्या मुली स्वप्नाली व स्वीटी या तिघींना सर्पदंश झाला. साप नंतर दीपक साखरे यांच्या अंगावर गेला. सापाच्या स्पर्शाने दीपक यांना जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता विषारी साप दिसला. त्यांनी लागलीच सापाला मारले. त्यानंतर पत्नी आणि मुलींना सर्पदंश झाल्याचे दीपक यांच्या लक्षात आले. स्वप्नाली आणि स्वीटी या गतप्राण झाल्या तर जयश्री मृत्यूशी झुंज देत होत्या. दीपक यांनी लागलीच पत्नीला अंबाजोगाई येथील स्वामी रामाननंद तिर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूsnakeसापBeedबीड