शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आजपासून सहा दिवस ‘आयजी’ बीड मुक्कामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:32 IST

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ हे मंगळवारपासून सहा दिवस बीड जिल्ह्यात आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक व पोलीस ठाण्यांची तपासणी करण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ हे मंगळवारपासून सहा दिवस बीड जिल्ह्यात आहेत. ते वार्षिक आढावा घेणार आहेत. आज-उद्या असे म्हणत आठवड्यापासून दौरा पुढे ढकलत होता. अखेर मंगळवारी तो निश्चित झाला आहे.अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून तपासणीला सुरूवात होणार असून नंतर अंबाजोगाई पोलीस ठाणे, त्यानंतर बीड पोलीस अधीक्ष कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पिंपळनेर पोलीस ठाणे, गेवराई उपविभागीय कार्यालय अशी तपासणी करणार आहेत. माजलगाव उपविभागालाही अचानक भेट देण्याची शक्यता आहे.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत असणार आहेत. आपल्याकड काही त्रुटी आढळणार नाहीत, यासाठी ठाणे प्रमुखांनी काळजी घेतली आहे. आठवड्यापासून त्यांच्याकडू तयारी केली जात होती. आता कोण दोषी ठरते आणि कोणाचे काम चांगले, हे दौऱ्याअंतीच समजणार आहे. या तपासणीमुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या सुट्टयाही रद्द झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेBeed policeबीड पोलीस