शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पाडव्यानिमित्त माहेरी आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 14:41 IST

पाडव्यानिमित्त शीतल आईला भेटण्यासाठी केज तालुक्यातील बोरगाव येथे काही दिवसांपूर्वी मुलीसह आली होती.

केज : पाडव्यानिमित्त आईला भेटायला माहेरी आलेल्या बहिणीचा भावानेच मित्राच्या मदतीने खून केल्याची घटना तालुक्यातील बोरगाव येथे मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. शितल लक्ष्मण चौधरी (२८)  असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी केज पोलिस स्थानकात भावासह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‌याबाबत अधिक माहिती अशी की, शितल लक्ष्मण चौधरी ही पुणे येथे आपल्या मुलीसह राहते. पाडव्यानिमित्त शीतल आईला भेटण्यासाठी केज तालुक्यातील बोरगाव येथे काही दिवसांपूर्वी मुलीसह आली होती. मंगळवारी मध्यरात्री तिचा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांनी शीतलच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. याप्रकरणी मृताचा चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे  याने दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ‌

घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ‌दरम्यान, भावाने टोकाची भूमिका घेत बहिणीचा खून का केला ? याचा उलगडा झाला नसून पोलिसांचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक त्रिभुवन यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBeedबीड