शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्ण-बलराम रथयात्रेने शहरवासियांमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:27 IST

येथील सावता माळी चौक परिसरातील इस्कॉनच्या श्री श्री राधागोविंद मंदिराला १७ वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी श्रीकृष्ण बलराम रथयात्रेचे शहरात आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देइस्कॉनच्या राधागोविंद मंदिराला १७ वर्षे पूर्ण

बीड : येथील सावता माळी चौक परिसरातील इस्कॉनच्या श्री श्री राधागोविंद मंदिराला १७ वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी श्रीकृष्ण बलराम रथयात्रेचे शहरात आयोजन करण्यात आले होते.मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून रथयात्रा निघाली. यात शेकडो भाविकांचा सहभाग होता. श्रीकृष्ण-बलराम यांची उत्सवमूर्ती ठेवलेला रथ फुलांनी सुशोभित होता. महिला-भगिनींनी डोईवर तुळस घेतली होती. शेकडो भाविक सहभागी झाले होते. रथयात्रा मंदिरात पोहोचल्यानंतर महाआरती, छप्पन्नभोग कार्यक्रम झाले.दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत भजन, अभिषेक, पुष्पाभिषेक, प्रवचन, छप्पन्नभोग, महाआरती आणि महाप्रसाद होणार आहे.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम