शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेने परळीत वीज निर्मिती अर्ध्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:19 IST

औष्णिक विद्युत केंद्रातील  एकूण 750 मेगावॉट क्षमतेच्या तीन संचा पैकी एक संच बंद असून दोनच संच चालू आहेत.

परळी (बीड ) : येथील नविन औष्णिक विद्युत केंद्रातील  एकूण 750 मेगावॉट क्षमतेच्या तीन संचा पैकी एक संच बंद असून दोनच संच चालू आहेत. या दोन संचातुन आज दुपारी 12 च्या सुमारास 397 मेगावॉट वीज निर्मिती केली. मागील ९ दिवसांपासून 250 मेगावॉटचा कोळस्याच्या कमतरतेमुळे बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे केंद्राची वीज निर्मिती क्षमता अर्ध्यावर आली आहे. 

खडका धरणात एक महिना पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या महिन्यात 250 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 6 कोळसा कमतरतेमुळे बंद ठेवण्यात आला आहे. तसेच संच क्र. 8 हा सुद्धा बंद आहे. सध्या क्रमांक 6 व 7 हे दोनच संच चालू आहेत. धक्कादायक म्हणजे केंद्रात एक दिवस पुरेल एवढाच कोळसा पुरवठा होत आहे अशी माहिती मुख्यभियंता प्रकाश  खांडारे यांनी दिली. 

सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारातून  वीज निर्मिती साठी पाणी पुरवठा होतो. मात्र या धरणात एक महिना पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. खडका धरणात माजलगाव व पैठण येथील धरणातून पाणी पुरवठा भविष्यात होऊ शकतो असे सांगण्यात येते. दरम्यान, परळी शहरात कालपासून वीज पुरवठा खंडीत होत आहे. काल दुपारी 3 वाजेला खंडित झालेला वीज पुरवठा संध्याकाळी 7 वाजता पूर्ववत झाला. आजही वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. 

टॅग्स :BeedबीडelectricityवीजWaterपाणीState Governmentराज्य सरकार