शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! कॉलेजमधून परतणाऱ्या बारावीतील मुलीचे भररस्त्यातून अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 19:21 IST

माजलगाव - गेवराई रोडवर माऊली फाट्यानजीक भररस्त्यावर घडला प्रकार.

ठळक मुद्देगावाकडे पायी जात असताना दोन्ही बहिणींना केली मारहाण मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल.

माजलगाव : महाविद्यालयातून गावाकडे परतणाऱ्या अल्पवयीन मुलीस मारहाण करून माझ्याशी लग्न कर असे म्हणत अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( दि. १७ ) दुपारी माऊली फाट्यानजीक भर रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून गुरुवारी ( दि. १८ ) सकाळी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हरकी लिमगाव येथील बुधवारी सकाळी दोन बहिणी माजलगाव येथील महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. दुपारी दिडच्या दरम्यान परीक्षा देऊन त्या ऑटोरिक्षाने परत जात होत्या. माऊली फाट्यापर्यंत आल्यानंतर त्या गावाकडे पायी जात होत्या. यावेळी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास धनगर मळ्याजवळ त्यांच्याच गावातील अभिषेक गंगाराम निसर्गंध हा दुचाकीवर त्यांच्याजवळ आला. दोघी बहिणींना गाडीवर बसा म्हणू म्हणाला. यावेळी दोघींनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अभिषेकने लहान बहिणीला मारहाण केली. मोठीने प्रतिकार करताच तिलाही मारहाण केली. यानंतर अभिषेकने लहान बहिणीस माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत तीचे अपहरण करून नेले. याप्रकरणी गुरुवारी सकाळी मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून अभिषेक गंगाराम निसर्गंध याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सावित्रीच्या लेकींना समाजकंटक टवाळखोरांचा अटकाव होत असल्याने पालकांत घबराटीचे वातावरण पसरत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड