शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! एका दिवसाच्या अर्भकाला पिशवीत घालून फेकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:09 IST

अर्भकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत

बीड : तालुक्यातील येळंबघाट येथील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात अवघ्या एका दिवसाच्या नवजात अर्भकाला अक्षरश: पिशवीत घालून रस्त्यावर टाकून दिल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीसांनी सतर्कता दाखवत तात्काळ घटनास्थळी दाखल होवून त्या अर्भकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

येळंबघाट येथील एका मंगल कार्यालयाजवर एका पिशवीतून बाळाचा आवाज येत असल्याने काही ग्रामस्थांनी याची माहिती नेकनूर पोलीसांना दिली. त्यानंतर नेकनूर ठाण्याच्या महिला पोलीस रोहिणी गवते व संतोष राठोड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होवुन त्या नवजात शिशूला तातडीने वाहनातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवले. सकाळी ९. २० वाजण्याच्या सुमारास त्याला जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षामध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले. बाळाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलFamilyपरिवार