शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बीड जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:12 IST

आरोपींसाठी पर्यायी व्यवस्था असताना आरोपी पॉझिटिव्ह कसे येतात असा प्रश्न निर्माण होत आहे.

बीड : जिल्ह्यात रविवारी 128 जणांचे रिपोर्ट कोरोना आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात कारागृहातील 59 आरोपी पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी एक आरोपी पॉझिटिव्ह आल्यानंतर कारागृहातील 234 आरोपींची अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात तब्बल 59 आरोपी पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ  उडाली आहे. 

आज दिवसभरात 128 जणांचे पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली. मात्र, आरोपींसाठी पर्यायी व्यवस्था असताना आरोपी पॉझिटिव्ह कसे येतात असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा कारागृहात आरोपी नेण्यापुर्वी त्यांना 15 दिवस बाहेरच्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येते. त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना कारागृहात पाठवण्यात येते. असे असताना जिल्हा कारागृहात कोरोना शिरलाच कसा याची चौकशी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी अधिकारी कर्मचारी कोरोना चाचणी केली होती ते सर्व निगेटिव्ह आले होते. त्यामुळे पुन्हा रविवारी तपासणी केली नसल्याचे कारागृह अधीक्षक महादेव पवार यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड