शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जयदत्तअण्णांचा अश्वमेध; सर्वत्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:19 IST

खांद्यावर विकासाची जबाबदारी घेऊन निघालेल्या जयदत्तअण्णा क्षीरसागर यांचा हा अश्वमेध असून बीड विधानसभेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसैनिकांनी जीवाचे रान करून शिवसेनेचा झंझावात निर्माण केला आहे, जयदत्त क्षीरसागरांच्या रुपाने या मतदार संघाला विकासाची दृष्टी असणारे लोकप्रतिनिधी लाभले आहेत. खांद्यावर विकासाची जबाबदारी घेऊन निघालेल्या जयदत्तअण्णा क्षीरसागर यांचा हा अश्वमेध असून बीड विधानसभेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला.बीड विधानसभा मतदार संघामध्ये भगवे चैतन्य निर्माण झाले आहे, शिवसैनिक पक्षाने टाकलेली जबाबदारी आणि दिलेला शब्द प्राणापेक्षा जास्त सांभाळत असतो. शिवसैनिकांनी निवडणूक हाती घेतली आहे. गावागावात शिवसैनिक जन चळवळ निर्माण करत आहे, बीड विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात गुंडगिरीला थारा नाही. गप्पा मारणाऱ्या आणि फसवणाऱ्यांना लोळवण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे.आता या बालेकिल्ल्यात जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने विकासाचा दृष्टीकोन असणारा उमेदवार मैदानात उतरत आहे, जयदत्त क्षीरसागर यांचा झंझावात निर्माण झाला आहे, आता बोलघेवडे गुंडगिरीच्या जोरावर शिवसैनिकांसमोर आव्हान निर्माण करण्याचा आव आणत आहेत. जयदत्त क्षीरसागर यांचा निघालेला अश्वमेध बीड मतदार संघावर भगवा फडकवून विजयश्री खेचून आणणार आहे, असा विश्वास जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला.शिवसेनेचा झंजावात बीड मतदार संघात असून मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठांसोबतच तरुणाईही प्रचाराला लागली आहे. विकासाची दूरदृष्टी असलेला आणि बारामहिने जनसंपर्कात असल्यामुळे जयदत्तअण्णांचे पारडे जड आहे.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक