शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धारूरमध्ये गोळी झाडून घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 18:45 IST

शिवसेनेत कार्यरत असलेले बाबासाहेब शिवाजीराव घोडके (४३) यांनी आपल्याजवळील गावठी पिस्तूलने छातीत गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

धारूर  (बीड ) : विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत कार्यरत असलेले बाबासाहेब शिवाजीराव घोडके (४३) यांनी आपल्याजवळील गावठी पिस्तूलने छातीत गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बाबासाहेब घोडके यांनी विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख म्हणुन दशकभर कार्य केले होते. यानतंर गेल्या दोन वषार्पुर्वी जमीनीवर नेटशेड उभारणी करुन जरबेरा फुलशेती व्यवसाय सुरु केला होता. सामाजीक कार्यातही त्यांचे योगदान मोठे होते. मागील काही दिवसांपासून ते ताणवाखाली असल्याचे जाणवत होते. त्यातूनच त्यांनी गावठी पिस्तुलद्वारे छातीवर गोळी झाडुन आत्महत्या केली. यावेळी कुटुंबातील कोणीही त्यांच्या जवळ नव्हते.

आज सकाळी ही घटना लक्षात आली. त्यानंतर धारूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. धारूर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही झाली आहे. त्यांचे पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा परीवार आहे. घोडके यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडSuicideआत्महत्या