शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बीड विधानसभेची जागा महायुतीसोबत शिवसंग्रामच लढवणार-आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:32 IST

महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असून प्राथमिक चर्चा झालेली आहे. शिवसंग्रामने राज्यात १२ जागांची मागणी केली असून यात बीडचाही समावेश आहे. बीडची जागा शिवसंग्रामलाच मिळेल, असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : शिवसंग्राम पक्षाकडून बेरोजगाराच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना सुरू; राज्यभर सुरु आहे दौरा

बीड : महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असून प्राथमिक चर्चा झालेली आहे. शिवसंग्रामने राज्यात १२ जागांची मागणी केली असून यात बीडचाही समावेश आहे. बीडची जागा शिवसंग्रामलाच मिळेल, असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केला.संवाद यात्रेनिमित्त उदयकुमार आहेर यांनी बुधवारी शिवसंग्राम भवनमध्ये युवकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, मनोज जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते.पुढे बोलताना उदयकुमार आहेर म्हणाले, शिवसंग्रामच्या वतीने राज्यभर संवाद यात्रा सुरु आहे. यामध्ये युवकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. तसेच त्यांचे प्रश्न काय आहेत. ते सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, याविषयी चर्चा केली जात आहे. याच यात्रेनिमित्त ते बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शहरातील तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयीन तरुणांशी संवाद देखील साधला. यानिमित्ताने युवकांशी महाविद्यालयांमध्ये जाऊन तसेच बैठका, मेळावे घेऊन संवाद साधला जात आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. देशात तसेच राज्यात बेरोजगारीचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहे. त्यामुळे रोजगाराभिमूख प्रशिक्षण व शिक्षण देण्याचे काम पक्षाच्या वतीने विविध ठिकाणी सुरु आहे. संघटनेच्या वतीने बेरोजगारांना येणाºया अडचणींची सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शासनाने सुरु केलेल्या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत तसेच इतर महामंडळांच्या माध्यमातून बेरोेजगारांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्याबाबत आ. विनायक मेटे प्रयत्नशील असल्याचे आहेर यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा