शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राक्षसभुवनचे शनी मंदिर आणि पांचाळेश्वरचे आत्मतीर्थ मंदिर पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 17:20 IST

प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देजायकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग होत आहे

गेवराई : पैठण येथील नाथसागर जलाशय ९८ % भरल्याने धरणाचे १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडुन गोदावरी नदी पात्रात १४ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. जलविद्युत केद्र १५८९ क्युसेस, उजवा कालवा ६०० क्युसेस, डावा १००० क्युसेस असा पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहात आहे. यामुळे पाचांळेश्वर येथील आत्मतिर्थ मंदिर व राक्षसभुवन येथील शनि मंदिर पाण्याखाली गेले आहे.

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील ३२ गावातून जाणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने तिर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तर शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक पिठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनि मंदिरातील मुर्ती पाण्यात बुडाल्या आहेत. भाविकांनी नदी पात्रातील मंदिरात न जाण्याचे आवाहन पाचांळेश्वर येथील मंहत विजयराज गुर्जर बाबा व भावीकराज बाबा यांनी केले आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन स्थितीसाठी महसुलचे पथके तयार असल्याचे तहसिलदार सुहास हजारे यांनी सांगितले.

टॅग्स :godavariगोदावरीBeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरण