शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करा अन् दागिने मिळवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ओला व सुका कचरा वेगवेगळा करणाºयांसाठी बीड नगर परिषदेने खास आॅफर ठेवली आहे. जे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ओला व सुका कचरा वेगवेगळा करणाºयांसाठी बीड नगर परिषदेने खास आॅफर ठेवली आहे. जे लोक हा कचरा वेगवेगळा करतील त्यांना सोन्या-चांदीचे दागिने देण्यात येणार आहे. जानेवारीचा पूर्ण महिना ही आॅफर खुली राहणार असल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊन, पतंजली योग समिती व बीड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ही आॅफर ठेवण्यात आली आहे. २९ जानेवारीपर्यंत ही आॅफर राहणार असून, प्रत्येक सात दिवसाला लकी ड्रॉ पद्धतीने एकास सोन्याची नथ व इतर दहा जणांना चांदीची नाणी बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी. तिडके यांनी सांगितले.वेगवेगळा कचरा करणा-यांसाठी कूपन पद्धत ठेवली आहे. आठवड्यातील सातही दिवस वेगवेगळा कचरा केल्यास संबंधितांना सात कूपन दिले जातील, तेच या स्पर्धेसाठी पात्र ठरतील. आठवड्याच्या शेवटी लकी ड्रॉ पद्धतीने निवड केली जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रोटरीचे अतुल संघानी, आदेश नहार, पतंजलीचे अ‍ॅड. श्रीराम लाखे, नितीन गोपन, अभिजित ठाकूर, पुरुषोत्तम एरंडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर आदींनी केले आहे.पहिल्या आठवड्यात १६ हजार कूपनया स्पर्धेतील पहिल्याच आठवड्यात शहरातील तब्बल १६ हजार नागरिकांनी वेगवेगळा कचरा संकलित केल्याचे कूपन पालिकेकडे जमा झाले आहेत. सोमवारी उशिरा याचा लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याचे तिडके यांनी सांगितले.