शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

महानंदच्या संचालकपदी भाजप जेष्ठ नेते फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 18:44 IST

सर्वसाधारण मतदारसंघातून संचालकपदी झाली बिनविरोध निवड

परळी ( बीड) : महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई संचालकपदी येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा शहरात नाथनगर येथील निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी लिंबुटा ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले.                

परळी तालुका दूध उत्पादक व्यावसायिक सहकारी संघ मर्यादितचे चेअरमन तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांची महाराष्ट्र राज्य महासंघ (महानंद) दूध डेअरीच्या सर्वसाधारण मतदारसंघातून संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी लिंबोटा गावचे सुधाकर बनसोडे, अरुण मुंडे, जय राम मुंडे, विश्वनाथ मुंडे, मनोज मुंडे, देविदास कराड, राजाभाऊ मुंडे बाळासाहेब कराड रोहन मुंडे यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दरम्यान, आज सायंकाळी ५ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत, ५१ तोफा वाजवून कार्यकर्त्यांनी कराड यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. 

राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. सोबतच शेतकऱ्यांच्या दुधाला राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यावरी ही आपला भर असल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBJPभाजपा