शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत पिंपळाचे झाड लावून जपल्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : तालुक्यातील सोनवळा येथील जळीत प्रकरणातील प्रज्ञा सतीश मस्के या अल्पवयीन युवतीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यातील सोनवळा येथील जळीत प्रकरणातील प्रज्ञा सतीश मस्के या अल्पवयीन युवतीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कुटुंबियांनी तिच्या अस्थी स्मशानभूमीत पुरून त्यावर पिंपळाचे झाड लावले आहे. वृक्षाच्या रूपाने आमची मुलगी जिवंत राहील असे म्हणत त्यांनी पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला.

केवळ लग्नास नकार देण्याच्या क्षुल्लक कारणावरून २६ डिसेंबर २०१७ रोजी चौघांनी प्रज्ञाला रॉकेल ओतून पेटवून दिले होते. दहा दिवसानंतर शुक्रवारी (दि. ५ जानेवारी) तिने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ४ जानेवारी रोजी प्रज्ञाचा १८ वा वाढदिवस होता, परंतु त्यादिवशी तिची प्रकृती अतीचिंताजनक होती. दुर्दैवाने दुसºया दिवशीच तिचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी सोनवळा येथील स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी मस्के कुटुंबियांनी जुन्या रूढी परंपरांना फाटा देत स्मशानभूमीत खड्डा खोदून प्रज्ञाच्या अस्थी त्यात पुरल्या आणि त्यावर पिंपळोच झाड लावले. या वृक्षाची काळजी घेऊन प्रज्ञाच्या स्मृती कायम जतन करणार असल्याचे मस्के कुटुंबीयांनी सांगितले.