बीड : लोकमत सखी मंच २०२० वर्षासाठी सदस्य नोंदणीवेळी वार्षिक सोडतीची घोषणा करण्यात आली होती. या सोडतीचा निकाल ३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात अनेक भाग्यवान सखींना बक्षिसे मिळाली आहेत. ‘लोकमत’ कार्यालयात ही सोडत काढण्यात आली.
याप्रसंगी गजानन ऑप्टिकल्सचे सूर्यकांत महाजन, नीलेश फर्निचरचे नीलेश ललवाणी, जवकर होलसेल किराणा मॉलचे मनोज पानपट, गोविंदा कलेक्शनचे पियुष पगारिया, माहेर स्टीलच्या प्रतिभा तांबट, जयश्री काळे, सहेली लेडीज शॉपीच्या सुवर्णा राहुल जवकर, ग्लोबल सोलारचे रवींद्र जगदाळे, परभणे स्टीलचे लक्ष्मण परभणे, दहिवाळ सुवर्णकारचे पवन दहिवाळ, लखन दहिवाळ, मदन दहिवाळ आदी उपस्थित होते. ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी सतीश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्या सखी मंच सदस्यांचे नाव आले आहे त्यांना लोकमत कार्यालयातून कॉल करण्यात येईल, याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. बक्षीस वितरणाची तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ९६५७१०२१७८.
चौकट
या लकी ड्रॉमध्ये विजेत्या सखी सदस्य
दहिवाळ सुवर्णकार - दीक्षा मोरे
श्री व्यंकटेश सायकल्स - रुक्मिणी झणझण
नीलेश फर्निचर - माधुरी कोंडेकर, संगीता स्वामी, सोनल पांडे, सुलोचना कागदे
जवकर होलसेल किराणा मॉल - संगीता बाभुळगावकर, सुषमा भुसारी, संगीता स्वामी, कोमल राणे, सुषमा दळवी, अलका शिराळे, लता कुलकर्णी, जया पवार, अनिता वडमारे, सुनीता काळे
गोविंदा कलेक्शन - शैला राऊत, मंजुषा वाघमारे, अर्चना पांढरे, अलका साळुंके, ऋतुजा काशीद
जयभद्राज एजन्सी - राजश्री राणे, सुषमा बावणे, शर्वरी वाघ, पल्लवी पन्हाळे, वैशाली शेळके
माहेर स्टील - राधा गळगुंडे, कोमल राजपूत, अंजली पालवणकर, रोहिणी घुमरे, साधना कुलकर्णी
सहेली लेडीज शॉपी - रत्नमाला परजणे, मोनिका विश्वाद, मीनाक्षी शेटे, पुष्पांजली शिंदे, रत्नमाला सरदे, अश्विनी गव्हाणे, अंजली गोरे, मीना भावे, प्रियंका जगदाळे, सविता जाधव
ग्लोबल सोलार ॲन्ड वॉटर सोल्युशन - पूजा पगारिया, सुषमा भुसारी, वैशाली पुरंदरे.
परभणे स्टील ॲन्ड क्रॉकरी - मीना पांडे.
गजानन ऑप्टिकल्स - सोनिया जाधव, उषा लोणकर, आशा वाघ, हरिबाई हाटवटे, चंदा आजबे, संगीता बांगर, अलका धर्माधिकारी, सीता उगले, जयश्री काळे, ललीता काशीद, स्वाती लंगोटे, श्रद्धा पाटील, मनीषा नाईकवाडे, उज्ज्वला बाभुळगावकर, ऋतुजा काशीद, रंजना डाके, अनिता देशमुख, मोनिका पुरंदरे, सुरेखा खेडकर, सीमा जाजू, कविता चव्हाण, बालिका पन्हाळे.