शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिरुर कासारमध्ये नगराध्यक्षपदी रोहिदास पाटील, उपाध्यक्षपदी रुख्साना पठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुरकासार : शुक्रवारी येथील नगर पंचायतच्या सभागृहात मतदान प्रक्रिया होऊन प्रथम नगराध्यक्ष राहिलेले रोहिदास गाडेकर पाटील यांची नगराध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी रुख्साना पठाण यांची निवड झाली.सतरा नगरसेवकांच्या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे दहा आणि त्यांच्याच गटाचा एक अपक्ष आल्याने न. प. च्या प्रथम सत्रात बहुमताने प्राबल्य होते. हे सर्व माजी राज्यमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुरकासार : शुक्रवारी येथील नगर पंचायतच्या सभागृहात मतदान प्रक्रिया होऊन प्रथम नगराध्यक्ष राहिलेले रोहिदास गाडेकर पाटील यांची नगराध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी रुख्साना पठाण यांची निवड झाली.

सतरा नगरसेवकांच्या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे दहा आणि त्यांच्याच गटाचा एक अपक्ष आल्याने न. प. च्या प्रथम सत्रात बहुमताने प्राबल्य होते. हे सर्व माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचेच शिलेदार होते. परंतु जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरच्या घडामोडीत पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून सुरेश धस यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचे पडसाद शिरुर कासारमध्ये उमटले.

नगराध्यक्ष रोहिदास पाटील यांनी पक्ष मोठा मानून राष्टÑवादीमध्ये राहणे पसंत केले. तर काहींनी धस यांचीच जवळीक कायम ठेवली. परिणामी बहुमतात असलेला पक्ष संख्याबळाने घटला. अशाही परिस्थितीत पाटील यांनी बाजी मारून दुसऱ्यांदा अध्यक्ष पदाचा मान मिळवला.

रोहिदास पाटील आणि रुख्साना पठाण यांनाही नऊ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी अध्यक्षपदाच्या उमेदवार मीरा दत्तात्रय गाडेकर पाटील व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश देसारडा यांना आठ मते मिळाल्याने एका मताने पराभूत व्हावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण धरमकर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून लक्ष्मण धस यांनी काम पाहिले. सपोनि महेश टाक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूकMarathwadaमराठवाडाPoliticsराजकारण