शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई परिस्थितीसंदर्भात बीडमध्ये आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:43 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी संबंधीत विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून अधिका-यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी संबंधीत विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. सर्व तहसीलदार, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी योग्य नियोजन करून टंचाईनिवारणासंदर्भात विविध कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाई तसेच मजूरांच्या हाताला काम देण्यासंदर्भात अनेक वेळा नागरिकांनी मागणी केली होती. त्या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना सूचना करीत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील पशु संख्या, लागणारा चारा व गाळपेºयांतून उपलब्ध होणारा चारा संदर्भांतील सर्व माहिती मागविण्यात आली आहे. रोहयोंतर्गंत कामासंदर्भात जिल्हाधिका-यांनी असमाधानता व्यक्त केली असून योग्य नियोजन करुन कामे सुरु करावे तसेच रोहयोच्या माध्यमातून सर्व पं.स.तील गटविकास अधिकाºयांनी विहिरींची कामे व इतर जलसंधारणाची कामे सुरु करण्याचा सूचना दिल्या.निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व विभागातील अधिकाºयांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅड मशीन व इतर नियोजन कसे करावे यासंदर्भांत प्रशिक्षण घेण्यात आले. कोणत्या विभागाच्या किती अधिकाºयांनी प्रशिक्षण घेतले आहे याचा आढावा देखील घेण्यात आला. तसेच उर्वरित अधिकाºयांना देखील प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आहे. आरडीसी चंद्राकांत सूर्यवंशी, निवडणूक विभागाचे उप जिल्हाधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, पशुसंर्वधन अधिकारी डॉ. संतोष पालवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीwater shortageपाणीटंचाई