शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

चुलत भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चुलत्याने चिमुकल्या पुतणीला बुडवून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 05:18 IST

धारुर (जि. बीड) : चुलत भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चुलत्याने अवघ्या दीड वर्षाच्या पुतणीस पाण्याच्या टाकीत बुडवून मारले, तर भावजयीस विहिरीत ढकलून दिले.

धारुर (जि. बीड) : चुलत भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चुलत्याने अवघ्या दीड वर्षाच्या पुतणीस पाण्याच्या टाकीत बुडवून मारले, तर भावजयीस विहिरीत ढकलून दिले. भावजय पोहून वर आली असता तिच्या गळ्यावर पाय ठेवून तिला विष पाजल्याचा क्रूर प्रकार तालुक्यातील असोला येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रवीण राजाभाऊ चोले याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.राहीबाई वसंत चोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी त्यांचा मुलगा धनराज आणि पुतण्या प्रवीण यांच्यात दारू पिण्यावरून भांडण झाले. सोमवारी दुपारी १ वाजता राहीबाई शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेल्या. दुपारी ३ वाजता सोनाली तिची दीड वर्षाची मुलगी जनाला घेऊन शेताकडे निघाली असता आरोपी प्रवीण याने तिला अडविले. जनाला हिसकावून घेत शेतातील पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून मारले आणि बांधावर टाकून दिले. त्यानंतर सोनालीला विहिरीत ढकलले. मात्र, ती पोहून वर आली असता प्रवीणने तिच्या गळ्यावर पाय देऊन तिला विष पाजले आणि पळून गेला.सायंकाळी राहीबार्इंना कोळपिंपरी शिवारातील एका बांधावर सोनाली पडलेली आढळली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.