शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हीस रोड, मावेजासाठी आज बीडमध्ये रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:01 IST

सर्व्हीस रोड आणि मावेजासाठी राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाली शनिवारी सकाळी रास्तारोको करण्यात येणार आहे.

बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. अद्याप संपूर्ण काम झालेले नसताना या महामार्गावरील पाडळिसंगी येथील टोलनाका सुरू करण्याचा घाट घातला आहे. सर्व्हीस रोड आणि मावेजासाठी राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाली शनिवारी सकाळी रास्तारोको करण्यात येणार आहे.रामनगर बीड बायपासच्या चौफुला महालक्ष्मी चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संदीप क्षीरसागर, बबन गवते, गंगाधर घुमरे यांनी केले आहे. एडशी- औरंगाबाद रस्त्याचे चौपदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग यांच्या माध्यमातून खासगी कंपनी करत आहे. रस्त्याचे काम होत असताना बीड बायपासला सर्व्हीस रस्ता केला नाही. बायपासची उंची सहा मीटर आठ उंच असल्याने शेतकऱ्यांंना, सर्वसामान्य वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ज्या शेतकऱ्यांंच्या जमिनी महामार्गामध्ये गेल्या त्यांना अद्याप पूर्णपणे मावेजा मिळालेला नाही. या प्रश्नी ९ मार्च रोजी सकाळी दहा वाजता माजी आमदार राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात येणार आहे.गडकरी, फडणवीसांनाही देणार निवेदन४सर्व्हीस रस्ता, मावेजा द्या आणि मगच पाडळिसंगी येथील टोलनाका सुरू करा नसता गंभीर परिणाम भोगावे लागतील. या प्रश्नी आम्ही न्यायालयातही जाऊ असे निवेदन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांना निवेदन देऊन कायदेशीर बाजू मांडत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे, प्रशासनाचा दबाव झुगारून रस्त्यावर उतरणार, असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन