शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रमेश आडसकर यांच्या बहिणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 22:56 IST

मेघराज आडसकर यांची आत्महत्या त्यानंतर बाबुरावजी आडसकर यांचे दु:खद निधन यातून आडसकर कुटूंबिय सावरते न सावरते तोच आडसकर कुटूंबियावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला

माजलगाव (बीड ), दि. 6 : मेघराज आडसकर यांची आत्महत्या त्यानंतर बाबुरावजी आडसकर यांचे दु:खद निधन यातून आडसकर कुटूंबिय सावरते न सावरते तोच आडसकर कुटूंबियावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला असून रमेश आडसकर यांच्या भगिणी  पुष्पा बाळासाहेब देशमुख (वय ५२ वर्ष) यांनी माजलगाव येथील धरणात आत्महत्या केल्याची घटना दि.६ रोजी सायंकाळी ७.३० वा. सुमारास उघडकीस आली. 

माजलगाव धरणात असलेल्या माजलगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणा-या जॅकवेल जवळ एक अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती येथील काही पोहायला जाणा-या युवकांनी दिल्यानंतर पोलिस या ठिकाणी पोहचले व मृताची पाहणी करीत असताना हा मृतदेह रमेश आडसकर यांच्या भगिणी पुष्पा बाळासाहेब देशमुख यांचा असल्याचे निदर्शनास आले. सदरील ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करून रात्री ९.३०च्या दरम्यान मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णालयाच्या परीसरात एकच गर्दी पहावयास मिळत होती. घटनेची माहिती आडसकर कुटूंबियांना देण्यात आलेली असून शवविच्छेदना संदर्भातील पुढील प्रक्रिया सुरू होती. दरम्यान पुष्पा बाळासाहेब देशमुख यांचे पती अ‍ॅड.बाळासाहेब देशमुख यांचे देखील मागील काही वर्षांपुर्वी निधन झालेले असून आडसकर कुटूंबियांवर अवघ्या दिड वर्षात हा तिसरा दु:खाचा डोंगर कोसळल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली या बाबत अजून तरी काहीही सांगणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पुष्पा देशमुख यांचे माजलगाव शहरामध्ये दोन ठिकाणी जागा असून त्या या संदर्भाने माजलगावी येत असत अशी माहिती समजते. रमेश आडसकर भाजप चे बीड मधील मोठे नेते आहेत , त्यांचे वडील दिवंगत बाबुराव आडसकर हे माजी आमदार होते. ते राजकारणात  " हाबाडा पॅटर्न " साठी प्रसिद्ध होते .