शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात राडा; जाळपोळीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताच पोलिसांवर दगडफेक

By सोमनाथ खताळ | Updated: October 30, 2023 15:04 IST

सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.

बीड : माजलगाव शहरात सोमवारी दुपारच्या सुमारास मराठा समाज बांधवांकडून मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढला जात होता. याचवेळी काही आंदोलकांनी दगडफेक केली. जमाव पाहता पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त जमावाने थेट पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले. यात सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. तर कुमावत यांच्यासह इतर पोलिसांनी माजलगाव बसस्थानकात धाव घेतली.

हा सर्व प्रकार मुख्य बसस्थानकासमोर घडल्याचे सांगण्यात आले. जखमी पोलिसांना रूग्णालयात दाखत करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माजलगावात धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संतापमाजलगावातील राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी सकाळी आंदोलकांनी आ.सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. नंतर घराजवळील त्यांच्या गाडीसह इतर वाहने पेटविले. याच ठिकाणी काही आंदोलकांनी घरातील साहित्यालाही आग लावली. हा तणाव कसा तरी शांत करून पोलिसांनी तेथून काढून दिला. परंतू आंदोलकांनी पुन्हा शहरातील मुख्य मार्गावर येत दगडफेक केली. यावेळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व पोलिसांचा फौजफाटा शहरात पोहचला.

टॅग्स :BeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षणPrakash Solankeप्रकाश सोळंके