शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या तूर्त लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:09 IST

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरु असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक असल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण : आयोगाच्या निर्देशानंतर पुढील प्रक्रिया

बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरु असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक असल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे.जिल्हांतर्गत बदल्यांबाबत प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मॅपिंगच्या अनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही प्रक्रिया सुरु असतानाच लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे शासनाच्या ग्रामविकास विभागाने या बदल्या तूर्त स्थगित केल्याचे जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहे. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर बदल्यांबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात मागील वर्षी शिीकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत रॅन्डम राउंडमुळे जवळपास ५०० शिक्षक विस्थापित झाले होते. तर या वर्षी ३ वर्षांची सेवा अट घातल्याने व्सिथापित शिक्षकांना एकूण चार वर्षे बदलीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तूर्त बदली प्रक्रिया स्थगित असलीतरी ती सुरु झाल्यानंतर किमान ५०० बदल्या अपेक्षित आहेत. जिल्ह्यात ९ हजार ७६० शिक्षक आहेत.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक