यात तालुक्यातील १३६ पैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या सरपंचपदाचे पूर्वीचे आरक्षण कायम ठेवत गुरुवारी नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारणसाठी सोडत काढण्यात आली. यात पूर्वीचे अनुसूचित जातीसाठी पुरुष पाचेगाव, गंगावाडी, चव्हाणवाडी, वडगाव सुशी, दिमाखवाडी, वाहेगाव, काजळा, आहेरवाहेगाव. महिला : भोजगाव, सुशी, कोळगाव, रेवकी, बंगालीपिंपळा, टाकळगव्हाण, जव्हारवाडी, मिरकाळा, बोरगाव बु. अनुसूचित जमाती : उक्कडपिप्री, औरंगपूर कुकडा हे कायम ठेवून नागरिकांचा मागास प्रवर्ग : पुरुष अर्धापिप्री, गुंतेगाव, पौळाचीवाडी, सावळेश्वर, केकतपांगरी, नादंलगाव, पांढरवाडी, धानोरा, जातेगाव, महारटाकळी, आम्ला, रानमाळा, काठोडा, गुळज, इटकुर, मिरगाव, बोरगावथडी, मुधापुरी, महिला : मन्यारवाडी, कटचिंचोली, धोंडराई, पिंपळगावकानडा, धारवंटा, अंतरवाली बु., बोरीपिंपळगाव, खळेगाव, राजपिपंरी, राक्षसभुवन, गौडंगावं, सुरळेगावं, पोखरी, हिरापुर, अर्धामसला, एरंडगाव, तळेवाडी, मानमोडी, खेर्डावाडी, तर सर्वसाधारणसाठी : मालेगाव बु., राहेरी, महाडुळा, खेर्डा बु. गढी, वंजारवाडी, मुळुकवाडी, डोईफोडवाडी, कुंभारवाडी, टाकळगव्हाण तर्फ तालखेड, पांढरी, संगमजळगाव, गोळेगाव, गोपतपिंपळगाव, आगरनादुंर, सिंदफनाचिंचोली, उमापूर, भोगलगाव, खाडंवी, राजापूर, शहाजानपूर चकला, धुमेगावं, टाकळगावं, सैदापूर, बागपिंपळगावं, मारफळा, किनगावं, पाडळसिंगी, रुई, चोपड्याचीवाडी, जयरामनाईक तांडा, खामगावं, भेंडटाकळी, सिदंखेड, तळेवाडी, गोंदी खु., रसुलाबाद, मनुबाईजवळा, पाथरवाला, भेंड खु. महिला : सिरसमार्ग, ताकडगांव, बाबुलतारा, ढालेगावं, गोविंदवाडी, तलवाडा, माटेगावं, वडगावं ढोक, तळवटबोरगावं, दैठण, ठाकरआडगावं, कुंभेजळगावं, चोरपुरी, चकलांबा, तांदळा, सुर्डी बु., निपाणीजवळका, सावरगावं पोखरी, तलवाडा, सेलू, गैबीनगर तांडा, भेंड बु., मादळमोही, शेकटा, कांबीमजरा, पांचाळेश्वर, सिरसदेवी, देवपिप्री, नागझरी, मालेगावं बु., वसंतनगर तांडा, रोहितळ, कोल्हेर, बेलगांव, हिगंणगावं, लुखामसला, गायकवाड जळगावं, रांजणी, हिवरवाडी, भाटआंतरवाली, रामपुरी, भडगंवाडी अशी सोडत काढण्यात आली.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या सरपंचपदाचे पूर्वीचे आरक्षण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST