शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेळेवर रोहित्र देण्यास महावितरणकडून अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:31 IST

महावितरचण्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात अनेक गावात विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गाव तर महिन्यापासून अंधारात आहे.

ठळक मुद्देबीड  जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार । बीड ग्रामीणच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडून ग्राहकांची टाळाटाळ

बीड : महावितरचण्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात अनेक गावात विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गाव तर महिन्यापासून अंधारात आहे. त्यामुळे गावातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. बीडच्या ग्रामीण उपअभियंत्याकडे मागणी केल्यावर ‘रोहित्र वेळेवर मिळत नसते...’ असे सांगून ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून महावितरणचा कारभार ढेपाळला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाºयांना विचारणा करायला गेल्यावर अभियंत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.अशातच वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गाव मागील महिनाभरपासून अंधारात आहे. याबाबत बीड ग्रामीणणे उपअभियंता सानप यांना विचारणा केली असता ‘रोहित्र वेळेवर मिळत नसते... आगोरचेच प्रस्ताव प्रलंबित आहेत’ असे सांगून हात झटकले जात आहेत. ग्राहकांना समाधानकारक उत्तरे न देता त्यांना टोलवाटोलवी करणाºया सानप सारख्या अधिकाºयांमुळे महावितरणबद्दल ग्राहकांमधून रोष व्यक्त होत आहे. सानप यांचा टोलवाटोलवी करण्याचा उद्देश काय, ग्राहकांची का अडवणूक केली जात आहे, याबाबत संशय व्यक्त होत असून त्यांच्या चौकशीची मागणी होत आहे.४८ तासांत रोहित्र देण्याचा नियमरोहित्र जळाल्यानंतर महावितरणने केवळ ४८ तासांत ते उपलब्ध करून देणे नियम आहे. मात्र, महावितरणचे अधिकारी आठवडा ते महिनाभर रोहित्रच उपलब्ध करून देत नसल्याचे समोर आले आहे. हे अधिकारी सर्व नियम ढाब्यावर बसवित आहेत.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीmahavitaranमहावितरण