शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतम मुंडे जवळपास १७ कोटींच्या तर बजरंग सोनवणे १२ कोटींचे मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:17 IST

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे आणि त्यांचे पती गौरव खाडे यांच्याकडे जवळपास १६ कोटी ६४ लाख ७७ हजार रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर राष्टÑवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या पत्नी सारिका, मुलगी हर्षदा, मुलगा सौरव आणि गौरव यांच्याकडे मिळून एकूण १२ कोटी १६ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

ठळक मुद्देमुंडे यांच्यावर जवळपास १० कोटींचे तर बजरंग सोनवणे यांच्यावर ७९ लाखांचे कर्ज

सतीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे आणि त्यांचे पती गौरव खाडे यांच्याकडे जवळपास १६ कोटी ६४ लाख ७७ हजार रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर राष्टÑवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या पत्नी सारिका, मुलगी हर्षदा, मुलगा सौरव आणि गौरव यांच्याकडे मिळून एकूण १२ कोटी १६ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रामध्ये ही माहिती देण्यात आली. प्रीतम यांच्याकडे १० कोटी ४७ लाख ७० हजार ९४९ रुपयांची तर त्यांचे पती गौरव राजेंद्र खाडे यांच्याकडे २ कोटी २१ लाख २ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. प्रीतम यांच्याकडे ३ कोटी ८७ लाख ४८ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. गौरव खाडे यांच्या नावावर १८ लाख ५६ हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. प्रीतम यांना ८ कोटी ६२ लाख ७७ हजार रुपयांचे तर गौरव खाडे यांना १ कोटी २५ लाख ५६ हजार रुपयांचे देणे आहे. प्रीतम मुंडे या वैद्यकीय शिक्षण एमडी पर्यंत झालेले आहे.राष्टÑवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या नावावर २ कोटी ५२ लाख ११ हजार तर त्यांच्या पत्नी सारिका यांच्या नावावर १ कोटी १२ लाख ३६ हजार इतकी जंगम मालमत्ता आहे. त्यांची मुलगी हर्षदा यांच्या नावावर १ लाख ८६ हजार, मुलगा सौरव यांच्या नावावर १ कोटी ९० लाख ८० हजार तर गौरव यांच्यानावर १ कोटी ६५ लाख ७ हजार इतकी जंगम मालमत्ता आहे. सोनवणे यांच्या नावावर ८६ लाख ३३ हजार तर सारिका यांच्या नावावर ४० लाख २७ हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. मुलगा सौरव यांच्या नावावर ४३ लाख ५ हजार तर गौरव याच्या नावावर ६१ लाख ८० हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. बजरंग सोनवणे यांना ६४ लाख २३ हजार तर त्यांच्या पत्नी सारिका यांना १४ लाख ३९ हजारांचे देणे आहे. सोनवणे यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPritam Mundeप्रीतम मुंडे