शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

११ दिवसांमध्ये १०१ टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:08 IST

जिल्ह्यातील शक्ती महिला सुरक्षा पथकांनी ११ दिवसात १०१ टवाळखोरांवर कारवाई केली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार शक्ती महिला सुरक्षा पथकांनी २६१ शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या. ८३ टवाळखोरांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील शक्ती महिला सुरक्षा पथकांनी ११ दिवसात १०१ टवाळखोरांवर कारवाई केली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार शक्ती महिला सुरक्षा पथकांनी २६१ शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या. ८३ टवाळखोरांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तसेच १६ टवाळखोरांना कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली. अंबाजोगाई पोलीस ठाण्यातील पथकाने दोन टवाळखोरांवर खटले भरले होते. या दोघांना न्यायालयाने २१०० रुपये दंड केला.टवाळखोरांवर कारवाईबरोबरच शक्ती पथकांनी विविध २० महिला बचत गटांना भेटी देऊन महिला विषयक कायद्याची माहिती दिली. तसेच छेडछाड प्रतिबंधासाठी जागृती निर्माण केली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शक्ती महिला सुरक्षा पथकांनी कार्यवाही केली.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस