शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत भगवानबाबा मूर्ती विटंबना प्रकरणी आरोपीला अटक, प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:20 IST

याप्रकरणी गैरकृत्य केलेला आरोपीस पोलिसांनी अटक केली

बीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीसाठी काही भाग बनविले होते. या भागाची विटंबना केल्याप्रकरणी मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी नगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचे पडसाद बीड जिल्ह्यात देखील उमटले आहेत. याप्रकरणी गैरकृत्य केलेला आरोपी स्वप्नील शिंदे याला पोलिसांनीअटक केली असून, जिल्ह्यात सर्वांनी शांतता राखावी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये, असे आवाहन प्रशासन व विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. 

जिल्हा कचेरीसमोर निदर्शने जिल्हा कचेरीसमोर ‘जय भगवान टायगर ग्रुपच्या वतीने’ आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मगाणी केली. यावेळी शिवसेनेचे प्रा. शिवराज बांगर, जय भगवान टायगर गृपचे दिपक हंगे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थिती होती.

पाटोदा शहर बंद पाटोदा येथे या घटनेचा निषेध करण्यात आला. छत्रपती  शिवाजी महाराज चौकातून मूक मोर्चा निघाला, पोलीस ठाण्यात व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

परळीत रास्ता रोको घडलेल्या घटनाचा निषेद परळी येथे देखील करण्यात आला तसेच अटक केलेल्या आरोपीवर प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच तालुक्यातील पांगरी व संभाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी  फुलचंद कराड यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :ArrestअटकBeedबीडPoliceपोलिस