शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाने पादचारी तरुणास चिरडले; गढी-माजलगाव रोडवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 17:23 IST

Accident in Beed गेवराई तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवरील टाकळी तांडा येथील घटना

ठळक मुद्देअज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार

गेवराई ( बीड ) : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक 30 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार रोजी पहाटे सहा वाजता तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवरील टाकळी तांडा येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अशोक सखाराम माने (वय 30 वर्ष) रा. सेलू असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अशोक माने हा तरुण गढी-माजलगाव महामार्गावर टाकळी तांडा याठिकाणी पायी चालत असताना त्याला अज्ञात भरधाव वेगातील वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये तो जागीच ठार झाला. यानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. ही घटना आज पहाटे सहा वाजता ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.

संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार

माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी पोलिस उपनिरीक्षक सुभाष माने व पो.काँ.राऊत यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी सांगितले.

भावकीतील मुलानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडिता पाच महिन्यांची गर्भवती

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड