शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार दिव्यांनी पावनधामचा ‘दीपस्तंभ’ उजळून निघाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:47 IST

औरंगपूर येथील पावनधाम येथे दीपावली पाडवानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी भाविकांनी सायंकाळी सात वाजता ११ हजार दिवे लावत दीपोत्सव साजरा केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील औरंगपूर येथील पावनधाम येथे दीपावली पाडवानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी भाविकांनी सायंकाळी सात वाजता ११ हजार दिवे लावत दीपोत्सव साजरा केला.संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली औरंगपूर येथील पावनधाममध्ये दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मठाधिपती भगवान महाराज वरपगावकर, अशोक महाराज शिंदे, गणेश महाराज भगत पुणेकर, प्रदीप महाराज अकोलेकर, भागवत शिंदे, अरुण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना महादेव महाराज बोराडे म्हणाले की, दिव्याप्रमाणे आपणही स्वयंप्रकाशित होऊन इतरांना प्रकाशमान करावे. बीड जिल्ह्यात भयंकर दुष्काळ आहे अशावेळी माय-बाप पांडुरंगाने दुष्काळाचे सावट दूर करून सर्वांवर कृपा करावी.या प्रसंगी गायक प्रा. प्रसाद कुलकर्णी, स्वरा गणेश भगत आणि ह.भ. प.जनार्धन स्वामी चलवाड यांचा ‘भक्तीरंग’ हा स्वरमयी अभंगाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल महाराज जाधव, अशोक महाराज वाघ, गणपत पांचाळ, उत्तमबप्पा पारेकर आणि परिसरातील भाविकांनी विशेष प्रयत्न केले.

टॅग्स :DiwaliदिवाळीTempleमंदिर