शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे भजनात लीन; स्वतः रक्तदान करून केले अनेकांना प्रेरित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 18:35 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा घेत गोपीनाथ गडावर १२ ते १५ डिसेंबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

परळी :  लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच अनेकांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी गडावर गर्दी केली.  यावेळी येथील शिबिरात सहभागी होत पंकजा मुंडे यांनी स्वतः रक्तदान करत अनेकांना प्रेरित केले. यानंतर वारकऱ्यांसोबत हातात टाळ घेऊन त्या भजनात लीन झाल्याचे पहावयास मिळाले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा घेत गोपीनाथ गडावर १२ ते १५ डिसेंबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून अनेकांनी गर्दी केली होती.

पंकजा मुंडे यांनी सर्व उपक्रमांची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्वतः  रक्तदान केले. त्यांच्या समवेत माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले. यावेळी वारकऱ्यांनी भजनाचे सादरीकरण केले. यामुळे वातावरण भारावून गेले होते. पंकजा मुंडेसुद्धा यावेळी टाळ हातात घेत भजनात सहभागी झाल्या आणि भजनात लीन  झाल्या. 

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड