शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२२ जणांच्या बंदोबस्तामध्ये आणले पैठणचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:27 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.

ठळक मुद्देगेवराईसह ग्रामीण भागाला दिलासा : गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत

सखाराम शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.शहराला पाणीपुरवठा करणाºया शहागड येथील गोदावरी नदी पात्रातील बंधाºयातील पाणी गेल्या बारा दिवसा पुर्वी संपले होते.त्यामुळे शहरा बरोबर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा बंद झाला होता. नागरिकांना पाणीटंचाईला तोड द्यावे लागले होते. मात्र, नगर परिषदेच्या वतीने जायकवाडी धरण प्रकल्पाकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याला यश आले.रविवारी ५ द.ल.घ.मी पाणी पैठण येथून सोडले होते. ते पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडून तीन दिवसात बुधवार रोजी शहगड येथे पाणी पोहचले. मात्र हे पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यात उजव्या कालव्यावरील तब्बल ६० किलोमीटर अंतरावरून हे पाणी आले.जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी शहागड बंधाºयात पोहचण्यासाठी व पाणी चोरी होऊ नये म्हणून उजव्या कालव्यावर शेतकऱ्यांनी लावलेल्या मोटारी काढून घेत पाणी बंधाºयात सोडण्यात आले.या कामावर नगर परिषदेचे १२ कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे ८ कर्मचारी तसेच २ पोलीस नियुक्त करण्यात आले होते.२२ कर्मचाºयांच्या निगराणीमुळे त्यामुळे सर्व पाणी बंधाºयात पोहचत असून गेवराई शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा गुरूवारपासून सुरळीत झाला असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईJayakwadi Damजायकवाडी धरण