शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 05:26 IST

leopard News : उपद्रवी बिबट्या बंदिस्त झाल्यास त्याला मानवी संपर्कापासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

आष्टी : तालुक्यातील वनपरिक्षेत्र आष्टी अंतर्गत सुरुडी, किन्ही, मंगरुळ, पारगाव जो. ता.आष्टी जि. बीड व वनपरिक्षेत्र पाटोदाअंतर्गत मौजे जाटवड परिसरातील, तसेच सोलापूर वनविभागातील मोहोळ वनपरिक्षेत्रातील लिंबेवाडी ता.करमाळा या परिसरात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत आहे. मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट्याला पिंजराबंद करण्यास, तसेच गरजेप्रमाणे तज्ज्ञांच्या उपस्थितीत बेशुद्ध करून बंदिस्त करण्याची मंजुरी, तसेच जेरबंद, बेशुद्ध करणे शक्य न झाल्यास ठार मारण्याच्या परवानगीचा आदेश राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्यवन संरक्षक नितीन काकोडकर यांनी दिला. याबाबत पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.बाळासाहेब आजबे, आ.सुरेश धस यांनी पत्रव्यवहार केले होते.ही कार्यवाही करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद आणि पुणे यांना व त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, इतर व्यक्तींना अधिकृत करण्यात आले आहे. हे आदेश ३१ जानेवारी, २०२१ पर्यंत वैध राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.शक्यतो बिबट्याला जेरबंद, बेशुद्ध करण्यास प्राधान्य द्यावे. या बिबट्याला ठार मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पारितोषिक जाहीर करू नये. आवश्यकतेनुसार ‘स्निफर डाॅग’ची सहायता घ्यावी. उपद्रवी बिबट्या बंदिस्त झाल्यास त्याला मानवी संपर्कापासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

टॅग्स :leopardबिबट्याBeedबीड