शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत नवविवाहितेची आत्महत्या; घातपात असल्याचा नातेवाईकांना संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:41 IST

उजनी पाटी येथील अनिता अनिल मुरकुटे (वय २१) या विवाहितेने रविवारी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील उजनी पाटी येथील अनिता अनिल मुरकुटे (वय २१) या विवाहितेने रविवारी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

मयत अनिताचा विवाह मागील वर्षीच अनिल मुरकुटे याच्यासोबत झाला होता. अनिलचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी (दि.१५) रात्री ११ वाजताच्या सुमारास अनिताने मुरकुटवाडी शिवारातील एका शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.अनिताचे माहेर लातूर जिल्ह्यातील वंजारवाडी येथील असून तिचे आई-वडील कामानिमित्त चेन्नईला असतात. घटनेची माहिती मिळताच ते गावाकडे येण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, अनिताने आत्महत्या केली नसून काहीतरी घातपात झाला असावा अशी शंका तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :WomenमहिलाSuicideआत्महत्याAmbajogaiअंबाजोगाई