शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडे चार, तर भाजप, काँग्रेसकडे प्रत्येकी एक समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर पालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडी शुक्रवारी पार पडल्या. स्थायी समितीव्यतिरीक्त चार समित्या राष्ट्रवादीकडे, एक काँग्रेसकडे, ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर पालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडी शुक्रवारी पार पडल्या. स्थायी समितीव्यतिरीक्त चार समित्या राष्ट्रवादीकडे, एक काँग्रेसकडे, तर एक भाजपच्या ताब्यात आली आहे. नगर पालिकेतील समित्यांचे नवनिर्वाचित सभापती पुढीलप्रमाणे आहेत. स्थायी समिती - रचना मोदी (पदसिद्ध),

आरोग्य व स्वच्छता समिती - बबन बालासाहेब लोमटे (पदसिद्ध) (राष्ट्रवादी)

बांधकाम समिती - खतीब असिफोद्दिन (काँग्रेस)

पाणीपुरवठा समिती - रफिका बेगम अनिसोद्दीन (राष्ट्रवादी),

नियोजन समिती - काझी शमीमोद्दिन जियाउद्दीन (राष्ट्रवादी)

शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य समिती - कांचन हनुमंत तौर (भाजप)

महिला आणि बालकल्याण समिती - शेख शमीम शेख रहीम (राष्ट्रवादी)

स्थायी समिती

रचना मोदी (पदसिद्ध अध्यक्ष)

राजर्षी अशोक मोदी (राष्ट्रवादी)

कमलाकर शिवाजीराव कोपले (भाजप)

बबिता महादेव आदमाने (काॅंग्रेस) अशी निवड झाली.