शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

परळीत पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:35 IST

परळी विधानसभा मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण बारापैकी १० ग्रामपंचायती आपल्या पॅनेलकडे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात ...

परळी विधानसभा मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण बारापैकी १० ग्रामपंचायती आपल्या पॅनेलकडे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. लाडझरी, सर्फराजपूर ,गडदेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला यश मिळाले तर मोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप पुरस्कृत पॅनेलने विजय मिळविला आहे. रेवली येथे एका जागेसाठी मतदान झाले होते त्यात अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे. रेवली येथील सदस्यपदाच्या ८जागा बिनविरोध निघालेल्या आहेत. तसेच वंजारवाडी ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. रेवली, वंजारवाडी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्याचे पक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे. भाजपा नेते प्रा. टी. पी. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून असलेली भोपळा ग्रामपंचायत यावेळी त्यांच्याकडेच राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृतविजयी उमेदवारांनी गुलाल उधळत पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात विजयी जल्लोष केला. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे बीड जिल्हा परिषदेचेगटनेते अजय मुंडे यांनी हार घालून व पेढे भरवून स्वागत केले.