शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई धन्य घोटाळा प्रकरणी नायब तहसीलदार अशोक भंडारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 15:22 IST

गेवराई येथे रेशनचा गहू,तांदूळ आणि साखर व 6 मालवाहू ट्रक असा तब्बल 69 लाख रुपयाचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी गोदामात दडवून ठेवला होता.

गेवराई :  गेल्या काही दिवसापूर्वी उघडकीस आलेल्या धान्य घोटाळ्यातील फिर्यादी असलेल्या अशोक भंडारे यांना पोलीसा तपासा दरम्यान पोलिसांनी चौकशीअंती त्यांना शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सुत्रा कडुन मिळाली आहे. या प्रकरणात महसूलचा जबाबदार अधिकारीच धान्य घोटाळ्यातील आरोपी झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

गेवराई येथे रेशनचा गहू,तांदूळ आणि साखर व 6 मालवाहू ट्रक असा तब्बल 69 लाख रुपयाचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी गोदामात दडवून ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात भाजपा नगरसेवक पती अरुण म्हस्के याच्यासह त्याच्या भावाविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सध्या अरुण मस्के फरार असला तरी त्याच्या भावासह संजय राजपुत या गोदामपालवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने नायब तहसीलदार अशोक भंडारे यांची चौकशी केली होती त्यांच्या चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत म्हणून अखेर शुक्रवारी रोजी एस.आय.टि च्या पथकाने नायब तहसिलदार अशोक भंडारे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी दिली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारRevenue Departmentमहसूल विभागBeedबीड