शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' प्राण्याचे गुढ कायम...रविवारी पुन्हा एक शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 13:46 IST

याभागात इतर प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळली नसुन शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

धारूर ः शहराजवळच असलेल्या गोपाळपुर शिवारात अज्ञात प्राण्याने रविवारी 20 डिंसेबर रोजी ही एका म्हशीचा फडशा पाडला. दोनच दिवसांपुर्वी एक शिकार केल्यानंतर  पुन्हा त्याच ठिकाणी दुसरी घटना घडली. यामुळे मात्र शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत असून दहशत पसरली आहे. जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्या ठार झाला असला तरी सदरील प्रकार काय याची उत्सूकता लागून आहे. 

गोपाळपूर शिवारातील शेतकरी आवेज हाजी अब्दूल रशीद कुरेशी यांच्या शेतातील म्हैस  (वगार) अज्ञात प्राण्याने फस्त केल्याची घटना दि.16 रोजी घडली होती. आजही अशीच घटना उघडकीस आली असून त्याच ठिकाणी तशीच शिकार अज्ञात प्राण्याने केल्याचे दिसुन आले. सदरील मृत वगारीचा व घटनास्थळाचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. वनविभागाच्या  कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी केली. यावेळी बिबट्या सारख्या हिंस्त्र पशूच्या पायांच्या ठशांचा शोध घेण्यात आला. मृत वगारीचे शवविच्छेदन करुन व्हिसेरा पाठवण्यात आला आहे. याभागात इतर प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळली नसुन शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

सदरील शवविच्छेदन अहवाल सोमवारी उपलब्ध होईल अशी माहिती वनपरिमंडळ अधिकारी एस. जी.  वरवडे यांनी दिली. शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत सदरील प्राण्याचे गुढ कायम असून शेतकरी मात्र धास्तावले आहेत. याबाबत वनविभागाकडून सदरील शिकारी या लांडग्या सारख्या प्राण्याकडून होत असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी