शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

खुनातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:57 IST

गुरुवारी रात्री जिल्हाभरात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानूसार ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबवण्यात आले. यादरम्यान गेवराई हद्दीत खूनातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देदरोडा प्रतिबंधक पथकाचे यश : आॅल आऊट आॅपरेशनदरम्यान केली कारवाई

बीड : गुरुवारी रात्री जिल्हाभरात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानूसार ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबवण्यात आले. यादरम्यान गेवराई हद्दीत खूनातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दरोडाप्रतिबंधक पथकाने रात्री उशिरा केली.गेवराई तालुक्यात आॅल आऊट आॅपरेशन साठी दरोडाप्रतिबंधक पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव व त्यांचे सहकारी गस्त घालत होते. यावेळी तालुक्यातील नागझरी वस्तीवर खूनातील फरार आरोपी असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पहाटेच्या सुमारास त्याठिकाणी दरोडा प्रतिबंधक पथाने नागझरी येथे आरोपीचा शोध घेतला. आपल्या मागावर पोलीस आहेत हे कळताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. भंबळ््या पाझऱ्या काळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली पथकाला दिली. हा आरोपी दरोडा प्रतिबंधक पथकाच्या हाती लागल्यामुळे इतर गुन्हे देखील उघड होण्यास मदत होणार आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्ष विजय कबाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव, सोपोनि सावळे, सपोउपनि डी.बी आवारे, पोह नागरगोजे, पोना मनोज वाघ, महेश भागवत, महेश चव्हाण, चालक राठोड यांनी केली.

टॅग्स :BeedबीडMurderखूनArrestअटक