शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात ग्रामरोजगार सेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवकांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ...

ठळक मुद्दे१८ हजार रुपये वेतनासह शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसह २०१३ पासूनचा टीए, डीए देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवकांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून ग्रामरोजगार सेवक या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. २४ तारखेपर्यंत मागण्यांवर निर्णय न झाल्यास औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमूदत कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला.प्रतिमाह १८,००० रुपये वेतन लागू करावे, मानधन वैयक्तीक खात्यावर जमा करावे, २६ फेब्रुवारी २०१३ पासून टीए, डीए द्यावा. कायमस्वरुपी नियुक्ती पत्र द्यावे, त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासकीय विमा काढावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर खांडे, सचिव बाबासाहेब सोनवणे, गेवराई तालुकाध्यक्ष चाळक, जालिंदर शेजुळ, बीडचे अंगद खवतड, अंबाजोगाईचे कांगणे, चंद्रकांत काचगुंडे, संतोष दराडे, सिताप मधुकर, केजचे जाधव विष्णू, भगवान केदार, मुकादम, माजलगावचे श्रीकृष्ण मते, धारुरचे विलास गवळी, वडवणी आगे, जयदेव खाडे, शिरुर तालुकाध्यक्ष एकनाथ गर्जे, काटे, आष्टीचे मनोहर सरवदे, आंधळे, परळीचे बाळासाहेब कराड, हनुमंत गिते, सोपान होळंबे, पाटोद्याचे पोपटराव राख, तुकाराम येवले, जिल्हा कोषाध्यक्ष राम शिंदे, श्रीराम जगतापसह शेकडो ग्रामरोजगार सेवक सहभागी झाले होते.परळीतील आंदोलनाला अनेकांचा जाहीर पाठिंबापरळी : ग्रामरोजगार सेवकांना इत्तर राज्याप्रमाणे शासकीय सेवेत समाऊन घेणे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या घेऊन राज्यातील विविध पंचायत समिती समोर बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन १७ डिसेंबर पासून सुरू केले आहे. या आंदोलनाला पंचायत समिती सभापती मोहन सोळके,उपसभापती बालाजी मुंडे तसेच महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सोपान होळबे, तालुकासचिव शिवाजी मुंडे,तसेच नवनाथ पारवे, प्रकाश अंभुरे, संजय फड, राम पवार, गोविंद राख, संगणक परिचालक संघटनेचे वैजनाथ माने, धोंडीराम बांगर, तसेच तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन