शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बचाव संघर्ष समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:10 IST

संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने देशातील ५ हजार तहसील कार्यालयांमध्ये दुसऱ्या टप्प्यात धरणे आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने परळी तहसील कार्यालय येथे बहुजन समाजाच्या वतीन निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देपरळीत बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन; आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी

परळी : संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने देशातील ५ हजार तहसील कार्यालयांमध्ये दुसऱ्या टप्प्यात धरणे आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने परळी तहसील कार्यालय येथे बहुजन समाजाच्या वतीन निवेदन देण्यात आले.आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात, १० टक्के असंवैधानिक सवर्ण आरक्षण रद्द करण्यात यावे, १३ टक्केऐवजी २०० टक्के रोस्टर लागू करावे, एससी. एस.टी,ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व (आरक्षण) देण्यात यावे, खाजगी क्षेत्रांमध्ये आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम, मराठा, आदिवासी, धनगर समाज बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अ‍ॅट्रासिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, ओबीसींची क्रिमीलिअर अट रद्द करण्यात यावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. वरील मागण्या मान्य झाल्या नाही तर ५ मार्च रोजी देशव्यापी जागृती करून बहुजन समाजाद्वारे भारत बंद करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी एजाज शेख, शाहीद खान, नितीन पंडित, विजय क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. तसेच जयश्री सरवदे, कविता नरवडे, एच.आर.मस्के, सागर उत्तरेश्वर, पी.एन.वैराळ, ए.वाय.देवकते, अरूण खलसे, मिलींद कसबे, प्रितम खलसे, रत्नेश्वर कांबळे, संजय मुंडे, सुरेश चिंतामणी, दत्ता खलसे, अनिकेत मस्के, चंद्रसेन कोकाटे, सुनिल कांबळे, ऋ षिकेश वरकटे, कृष्णा झोटींग, भैय्यासाहेब सुरवसे, प्रताप बनसोडे, ऋ षिकेश उघडे, शिवहरी संसारे यासह नरसिंग गायकवाड, शेख चाँद, इम्रान शेख, सुलेमान शेख, प्रणित कोल्हापूरे, सी.व्ही. सरवदे उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन