शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी सोडून दिलेल्या लष्करी जवानाचा किरकोळ वादातून तरुणांवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:08 IST

तालुक्यातील करंजवन या गावात किरकोळ वादातून नोकरी सोडून दिलेल्या लष्करी जवानाने गोळीबार केला.

पाटोदा : तालुक्यातील करंजवन या गावात किरकोळ वादातून नोकरी सोडून दिलेल्या लष्करी जवानाने गोळीबार केला. गोळीबार करण्यापूर्वी या जवानाने ज्याच्यावर गोळी चालवली त्याच्यासह दुसऱ्या तरुणाच्या अंगावर गाडी घातली होती. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हे थरार नाट्य घडले.दरम्यान पोलीस अधीक्षकांनी ठाणे प्रभारींना माध्यमांना परस्पर माहिती न देण्यासंदर्भातील आदेशाचे पत्र दाखवून स्थानिक पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. तर गोळीबाराची अफवा असल्याचेदेखील पोलिसांकडून सांगण्यात येत होते.समजलेलेल्या माहितीनूसार करंजवन येथील लष्कारातील नोकरी सोडून आलेल्या खाडे नामक जवानाने गावाजवळच्या देवदरा मंदिर परिसरात गावातीलच गर्जे आणि खाडे नामक तरुणांशी केळीच्या कारणावरुन वाद घातला होता. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खाडे याने गावात या तरुणाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. त्यानंतर खाडे याने त्याच्याजवळील पिस्तूलामधून गर्जे यांच्या दिशेने गोळी झाडली. दोन्ही प्रकारातून बचावल्यानंतर तरुणांनी पाटोदा पोलीस ठाणे गाठले. मात्र, त्यांच्या पाठीमागे हा जवानही ठाण्यात आला. या सर्वांना पोलिसांनी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवले होते. वरिष्ठअधिकारी यात्रा बंदोबस्तासाठी बाहेरगावी असल्याने गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केलेली नव्हती.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी