शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

‘वैद्यनाथ’च्या पायथ्याशी मुलाला सोडून माता फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:41 IST

साधारण एक महिन्याच्या मुलाला वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी सोडून माता फरार झाली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलाची प्रकृती ठणठणीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : साधारण एक महिन्याच्या मुलाला वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी सोडून माता फरार झाली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलाची प्रकृती ठणठणीत आहे.वैद्यनाथ देवस्थानच्या पायथ्याशी शनि मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम सध्या सुरु आहे. त्यामुळे येथे रात्रीच्या वेळी कोणीही नसते. हीच संधी साधून अज्ञात मातेने साधारण एक महिन्याचा मुलगा या ठिकाणी आणून सोडला अन् पळ काढला. हा प्रकार दर्शनास येणाऱ्या भाविक व नागरिकांना समजला. त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. पो. ह. समाधान भाजीभाकरे यांनी धाव घेत मुलाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. ह. घुमरे हे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी