शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

माजलगावात सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:48 IST

शहरातील समता कॉलनी भागातील साधना आक्रुर सोळंके या विवाहितेनी पती व सासु-सास-याच्या जाचास कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केली.

माजलगाव (बीड) : शहरातील समता कॉलनी भागातील साधना आक्रुर सोळंके या विवाहितेनी पती व सासु-सास-याच्या जाचास कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासरच्या चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील मनोहर साहेबराव घाडगे यांची मुलगी साधना (२८) हिचा विवाह माजलगाव येथील अर्जुन सोळंके यांचा मुलगा आक्रुर याच्यासोबत काही वर्षांपूर्वी झाला. त्यांतर त्यांना मुलगा झाला. मात्र, लग्नात ठरलेल्या २ लाख रुपयाच्या हुंड्याची मागणी करत गेल्या वर्षभरापासुन सासरच्यांनी साधनाचा शारीरिक व व मानसिक छळ केला. तसेच साधनाला गेल्या वर्षभरात आई-वडिलांना भेटण्यास माहेरीसुद्धा जाऊ दिले नाही. यामुळे सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून साधनाने रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी साधनाचे वडील मनोहर घाडगे यांच्या फिर्यादीवरुन पती आक्रुर अर्जुनराव सोळंके, सासरा अर्जुन सोळंके, सासु शोभा सोळंके सह चुलत सासु कस्तुराबाई सोळंके यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कलम ३०४( ब) ,३०६ ,१४९,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पती व सासरा यांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक प्रियंका फंड ह्या करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याWomenमहिलाPoliceपोलिस