शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात माजलगाव नगर परिषदेचा मराठवाड्यात ५ वा तर देशात ३२ वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 18:53 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण- २०१८ या अभियानात माजलगाव नगर पालिकेने घवघवीत यश मिळवले.

माजलगाव (बीड ) : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण- २०१८ या अभियानात माजलगाव नगर पालिकेने घवघवीत यश मिळवले. देशपातळीवर केलेल्या या सर्वेक्षणात नगर पालिकेने देशात ३२ वा, तर बीड जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळविला. यासोबतच मराठवाड्यातून ५ वा क्रमांक पटकावला. 

केंद्र शासन संपूर्ण देशात स्वच्छतेवर मोठ्याप्रमाणात भर देऊन स्वच्छ भारत अभियान राबवत आहे. केंद्राने देशातील सर्वच पालिकेला यात सहभागी करून घेतले आहे. तसेच या कार्यात त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. या साठी देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षण- २०१८  असे सर्वेक्षण करण्यात आले. यात देशातील २ हजार ४०० नगर पालिका सहभागी झाल्या.  याची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात माजलगाव नगर पालिकेने बाजी मारली असून या अभियानात देशात ३२ वा क्रमांक पटकावला. यासोबतच महाराष्ट्रात १९ वा, मराठवाड्यात पाचवा तर बीड जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान नगर पालिकेस मिळाला.  

बक्षिसाचे स्वरूपया सर्वेक्षणात यश मिळविलेल्या माजलगाव नगर पालिकेला पारितोषिक, युरोप दौरा, ५ कोटी रुपयाचे बक्षीस दिल्ली येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात देण्यात येणार आहे. 

सर्वांचे सहकार्य लाभले अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली मेंटोर सतीश  शिवणे, आशिष लोकरे, माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, कमिटी सभापती, दीक्षा सिरसट, पार्वती कदम यांच्यासह शहरातील नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे यश मिळाले.  - सहाल चाऊस, नगराध्यक्ष 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाMarathwadaमराठवाडा