शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात १५० तर आष्टीत ३४ कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:14 IST

बीड लोकसभा मतदार संघात होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आष्टी येथे ३४ तर माजलगावात १० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरविली.

ठळक मुद्देनिवडणूक प्रशिक्षण : दांडीबहाद्दरांवर होणार कारवाई; आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यांतील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी हजर

आष्टी/ माजलगाव : बीड लोकसभा मतदार संघात होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आष्टी येथे ३४ तर माजलगावात १० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरविली. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा तहसील प्रशासनाने बजावल्या आहेत.आष्टी विधानसभा मतदार संघातील ३९० मतदान केंद्राध्यक्ष, ४८० सहाय्य्क मतदान केंद्राध्यक्ष २०९३ इतर मतदान अधिकाºयांचे प्रशिक्षण होते. यावेळी ३४ अधिकारी, कर्मचाºयांनी प्रशिक्षणासाठी गैरहजर होते.उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, आष्टी तहसिलदार हिरामण झिरवाळ, पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी ध्वनीचित्र फीतीद्वारे सर्व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. सुलेमान शेख, विनोद जफे यांनी प्रात्याक्षिक सादर करुन माहिती दिली.सर्व अधिकारी, कर्मचाºयांना प्रत्यक्ष हाताळणी करु न प्रशिक्षण देवून प्रशिक्षीत करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी निवडणूक कामी नियुक्त नायब तहसिलदार शारदा दळवी, नायब तहसीलदार निलिमा थेऊरकर, प्रदीप पाङूळे, सुनिल ढाकणे, गणेश जाधव, किशोर सातव, सर्व मास्टर ट्रेनर, प्रविण मेहेरकर, अजय जायभाय,रमेश घोडके, दिपक गालफडे, पवार यांनी परिश्रम घेतले. आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, बँक कर्मचारी, टपाल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक