शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:39 IST

मागील दोन दिवसात आणि रविवारी सायंकाळी एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले आहे.

ठळक मुद्दे१.७३ मीटरने पाणीपातळी वाढली : आणखी साडेपाच मीटरची गरज

माजलगाव : मागील दोन दिवसात आणि रविवारी सायंकाळी एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले आहे.परतीचा पाऊस सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना येथील माजलगाव धरणाचीपाणी पातळी जिवंत साठयात येण्यासाठी दोन मिटर पातळीची आवश्यकता होती. अनेक वेळा हे धरण परतीच्या पावसाने भरले होते तर २०१६ मध्ये २२ सप्टेंबर रोजी भरले होते. त्यामुळे यंदाही हे धरण परतीच्या पावसावर भरेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे.यावर्षी उन्हाळ्यात तीव्र दुष्काळामुळे धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढे पाणी लागते. ३० जून रोजी या धरणाची पाणी पातळी ४२३ मीटर इतकी झाली होती. यावेळी धरणात ६६ दलघमी एवढाच पाणी साठा शिल्लक होता. या धरणात ४५४ दलघमी ऐवढा पाणी साठा आवश्यक असतो. धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस झाल्याने तसेच पैठण येथील जायकवाडी धरणातून १३ आॅगस्टपासून सोडण्यात आल्याने ९४.४० दलघमी पाणी साठा झाला होता. तर ४२४.२८ मीटर एवढी पाणी पातळी धरणात झाली होती. हे धरण टक्केवारीत येण्यासाठी ४२६.११ मीटर एवढा पाणी साठा आवश्यक आहे.मागील दोन दिवसांत धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला व रविवारी सायंकाळी एक तास जोरदार पाऊस झाल्याने पाणी पातळी १.७३ मीटरने वाढून धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे. आता धरण भरण्यासाठी साडेपाच मीटर पाणीपातळीची गरज आहे. येत्या काही दिवसात धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास समाधान मिळणार आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी